मुख्यपृष्ठ500285 • BOM
add
स्पाईसजेट
याआधी बंद झाले
₹४०.०८
आजची रेंज
₹३८.८३ - ₹४०.६०
वर्षाची रेंज
₹३८.८३ - ₹७९.९०
बाजारातील भांडवल
५६.५९ अब्ज INR
सरासरी प्रमाण
९१.६० लाख
P/E गुणोत्तर
६७.८६
लाभांश उत्पन्न
-
प्राथमिक एक्सचेंज
BOM
बाजारपेठेच्या बातम्या
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(INR) | मार्च २०२५info | Y/Y बदल |
---|---|---|
कमाई | १४.६६ अब्ज | -१५.६९% |
ऑपरेटिंग खर्च | ४.३९ अब्ज | ७६.०७% |
निव्वळ उत्पन्न | ३.४२ अब्ज | १६८.९१% |
निव्वळ फायदा मार्जिन | २३.३३ | २१९.१५% |
प्रति शेअर कमाई | — | — |
EBITDA | ५९.५८ कोटी | ११७.००% |
प्रभावी कर दर | — | — |
ताळेबंद
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(INR) | मार्च २०२५info | Y/Y बदल |
---|---|---|
रोख व अल्पकालीन गुंतवणूक | ३.९४ अब्ज | ८३.२९% |
एकूण मालमत्ता | ६५.९४ अब्ज | १.८९% |
एकूण दायित्वे | ८५.३९ अब्ज | -२६.९६% |
एकूण इक्विटी | -१९.४४ अब्ज | — |
शेअरची थकबाकी | १.३० अब्ज | — |
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर | -२.६८ | — |
मालमत्तेवर परतावा | — | — |
भांडवलावर परतावा | — | — |
रोख प्रवाह
रोख रकमेतील एकूण बदल
(INR) | मार्च २०२५info | Y/Y बदल |
---|---|---|
निव्वळ उत्पन्न | ३.४२ अब्ज | १६८.९१% |
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड | — | — |
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख | — | — |
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख | — | — |
रोख रकमेतील एकूण बदल | — | — |
उर्वरित रोख प्रवाह | — | — |
बद्दल
स्पाईसजेट ही भारतामधील सन समूहाची स्वस्त दरात वैमानिक वाहतूक देणारी कंपनी आहे. चेन्नई, तामिळनाडू येथे या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय आहे आणि गुरगांव, हरयाणा येथे वाणिज्यिक कार्यालय आहे. मे २००५ पासून विमानसेवा देण्यास सुरुवात करणाऱ्या या कंपनीने २०१२ पर्यंत, भारतातील व्यापारी बाजारपेठ काबीज कुरून एर इंडिया, किंगफिशर एरलाईन्स आणि गोएरनंतर तिसरा क्रमांक पटकावलेला आहे. फक्त एका प्रवाशाला विमानाने प्रवास करण्याची संधी स्पाईसजेटमुळे मिळालेली आहे. प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतूकीचे काम स्पाईसजेट करते. अहमदाबाद, आगरताळा, अमृतसर, बगदोगरा, बेंगळुरू, चेन्नई, कोईमतूर, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, हैद्राबाद, जयपूर, जबलपूर, कोची, कलकत्ता, मदुराई, मुंबई, पुणे, विशाखापट्टण, तिरुंचिरापल्ली, तूतिकोरीन आणि इतर काही आंतरराष्ट्रीय शहरांवरून या कंपनीची विमाने उड्डाण करतात. प्रत्येक विमानामध्ये प्रवाशांव्यतिरिक्त २ ते ३.५ टन माल वाहून नेउुन विमानाची संपूर्ण क्षमता वापरलेली जाते. Wikipedia
CEO
स्थापना केल्याची तारीख
९ फेब्रु, १९८४
मुख्यालय
वेबसाइट
कर्मचारी
७,१३१