वित्त
वित्त
अशोक लेलँड
₹२१०.७०
२३ फेब्रु, ४:००:०० PM [GMT]+५:३० · INR · BOM · डिस्क्लेमर
स्टॉकIN वरील सूचीबद्ध स्टॉकमुख्यालय IN मध्ये आहे
याआधी बंद झाले
₹२०८.८०
आजची रेंज
₹२०९.१० - ₹२११.८०
वर्षाची रेंज
₹९५.२० - ₹२१५.३५
बाजारातील भांडवल
१२.३७ खर्व INR
सरासरी प्रमाण
९.०४ लाख
P/E गुणोत्तर
३७.४२
लाभांश उत्पन्न
१.४८%
प्राथमिक एक्सचेंज
NSE
बाजारपेठेच्या बातम्या
.INX
१.०४%
.DJI
१.६६%
NDAQ
२.३८%
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(INR)डिसें २०२५Y/Y बदल
कमाई
१.४८ खर्व२३.६३%
ऑपरेटिंग खर्च
२९.५१ अब्ज२०.१९%
निव्वळ उत्पन्न
८.१३ अब्ज६.७७%
निव्वळ फायदा मार्जिन
५.४९-१३.५४%
प्रति शेअर कमाई
१.७५३५.४५%
EBITDA
३१.४९ अब्ज२९.०२%
प्रभावी कर दर
२८.१२%
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(INR)डिसें २०२५Y/Y बदल
रोख व अल्पकालीन गुंतवणूक
९५.३४ अब्ज७२.७३%
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
एकूण इक्विटी
१.६६ खर्व
शेअरची थकबाकी
५.८९ अब्ज
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर
९.७२
मालमत्तेवर परतावा
भांडवलावर परतावा
१०.२०%
रोख रकमेतील एकूण बदल
(INR)डिसें २०२५Y/Y बदल
निव्वळ उत्पन्न
८.१३ अब्ज६.७७%
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख
रोख रकमेतील एकूण बदल
उर्वरित रोख प्रवाह
बद्दल
अशोक लेलँड ही एक भारतीय ऑटोमोबाईल कंपनी आहे. त्याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. ही कंपनी हिंदुजा समूहाच्या मालकीचे आहे. स.न. १९४८ मध्ये स्थापन झालेली, ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची व्यावसायिक वाहन उत्पादक आहे. जगाभरातील बस उत्पादकांमधील चौथ्या क्रमांकाची आणि ट्रक उत्पादकांमधील जगातली दहाव्या क्रमांकाची कंपनी आहे. या कंपनीचे नऊ प्लांट्स आहेत. ही कंपनी औद्योगिक व सागरी अनुप्रयोगांसाठी सुटे भाग व इंजिन बनवते. वित्तीय वर्ष २०१६ मध्ये त्याने अंदाजे १, ४०, ००० वाहने विकली. मध्यम व अवजड व्यावसायिक वाहन विभागातील ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची व्यावसायिक वाहन कंपनी आहे. हिचा आर्थिक वर्ष २०१६ मध्ये बाजारातील हिस्सा ३२.१% होता. १० सीटर ते ७४ सीटर पर्यंतच्या प्रवासी वाहतुकीच्या पर्यायांसह अशोक लेलँड हे बस बाजारपेठेतील अग्रणी आहेत. ट्रक विभागात अशोक लेलँड प्रामुख्याने १६ ते २५ टनाच्या श्रेणीवर लक्ष केंद्रित करतो. तथापि, संपूर्ण ट्रक श्रेणीमध्ये अशोक लेलँडची उपस्थिती ७.५ ते ४९ टनापर्यंत आहे. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
७ सप्टें, १९४८
वेबसाइट
कर्मचारी
९,६९५
आणखी शोधा
तुम्हाला कदाचित यात रस असेल
ही सूची अलीकडील शोध, फॉलो केलेल्या सुरक्षा आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटीमधून जनरेट केली गेली आहे. अधिक जाणून घ्या

सर्व डेटा आणि माहिती फक्त वैयक्तिक माहितीच्या उद्देशाने "जशी आहे तशी" दिली गेली आहे आणि ती आर्थिक सल्ला देण्याच्या हेतूने नाही किंवा ती व्यापार करण्याच्या उद्देशाने अथवा गुंतवणूक, कर, कायदेशीर, लेखा किंवा इतर सल्ल्यांसाठी नाही. Google गुंतवणूक सल्लागार नाही किंवा आर्थिक सल्लागार नाही आणि या सूचीमध्ये समाविष्ट कोणत्याही कंपन्या किंवा त्या कंपन्यांनी जारी केलेल्या कोणत्याही सिक्युरिटीविषयी कोणतेही मत किंवा शिफारस व्यक्त करत नाही. कृपया कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी किमतीची पडताळणी करण्यासाठी तुमच्या ब्रोकर किंवा आर्थिक प्रतिनिधीचा सल्ला घ्या. अधिक जाणून घ्या
लोक हेदेखील शोधतात
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू