वित्त
वित्त
भारतीय आयुर्विमा महामंडळ
₹८९४.२५
१९ सप्टें, ४:०१:२८ PM [GMT]+५:३० · INR · BOM · डिस्क्लेमर
स्टॉकIN वरील सूचीबद्ध स्टॉक
याआधी बंद झाले
₹८८९.५०
आजची रेंज
₹८८९.०५ - ₹८९९.६५
वर्षाची रेंज
₹७१५.३५ - ₹१,०४८.४०
बाजारातील भांडवल
५६.५६ खर्व INR
सरासरी प्रमाण
६४.३३ ह
P/E गुणोत्तर
११.६१
लाभांश उत्पन्न
१.३४%
प्राथमिक एक्सचेंज
NSE
बाजारपेठेच्या बातम्या
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(INR)जून २०२५Y/Y बदल
कमाई
२२.५२ खर्व६.१७%
ऑपरेटिंग खर्च
८१.४० अब्ज-५.१७%
निव्वळ उत्पन्न
१.२९ खर्व३.१०%
निव्वळ फायदा मार्जिन
५.७३-२.८८%
प्रति शेअर कमाई
१७.३२३.९०%
EBITDA
१.३३ खर्व३.३५%
प्रभावी कर दर
११.३१%
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(INR)जून २०२५Y/Y बदल
रोख व अल्पकालीन गुंतवणूक
७.०१ खर्व६०.११%
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
एकूण इक्विटी
१२.७५ खर्व
शेअरची थकबाकी
७.४४ अब्ज
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर
४.४२
मालमत्तेवर परतावा
भांडवलावर परतावा
२५.८७%
रोख रकमेतील एकूण बदल
(INR)जून २०२५Y/Y बदल
निव्वळ उत्पन्न
१.२९ खर्व३.१०%
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख
रोख रकमेतील एकूण बदल
उर्वरित रोख प्रवाह
बद्दल
भारतीय आयुर्विमा महामंडळ ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.१८१८ मध्ये ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी ही भारतात जीवनविमा व्यवसाय सुरू करणारी पहिली विमा कंपनी, १९२८ मध्ये भारतातील जीवन तसेच इतर विम्यांची सांख्यकीय माहिती गोळा करता यावी, यासाठी भारतीय विमा कायदा संमत करण्यात आला. १९५६ मध्ये विमा सेवा आणि निधी सेवा पुरविणाऱ्या सुमारे २४५ भारतीय तसेच परकीय कंपन्या भारत सरकारने ताब्यात घेऊन त्यांचे राष्ट्रीयकरण केले. १९ जून १९५६ला संसदेत एल आय सी कायदा संमत करून वरील कंपन्यांच्या एकत्रीकरणातून १ सप्टेंबर १९५६ला एल आय सीची स्थापना करण्यात आली .एलआयसीचे जीवनविम्याचे हप्ते हे उत्पन्नाचे प्रमुख साधन राहिले आहे. मुंबईमध्ये एलआयसीचे मुख्यालय असून तिची ८ क्षेत्रीय कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, २०४८ शाखा, ५४ ग्राहक सेवा केंद्रे व २५ महानगर सेवा केंद्रे आहेत. गेले अनेक दशके एलआयसी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहे. सध्या १३, ३७, ०६४ इतके एलआयसी एजंट भारतभर कार्यरत आहेत.स्थापनेपासून गेल्या ६० वर्षात आणि उदारीकरणानंतरही जीवन विम्यात एल आय सीची मक्तेदारी राहिली आहे. मुख्यतः जीवन विमा सेवा पुरवणाऱ्या एलआयसीने गेल्या काही वर्षांपासून इतर आर्थिक उत्पादने देखील बाजारात आणली आहेत. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
१ सप्टें, १९५६
वेबसाइट
कर्मचारी
९१,६०६
आणखी शोधा
तुम्हाला कदाचित यात रस असेल
ही सूची अलीकडील शोध, फॉलो केलेल्या सुरक्षा आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटीमधून जनरेट केली गेली आहे. अधिक जाणून घ्या

सर्व डेटा आणि माहिती फक्त वैयक्तिक माहितीच्या उद्देशाने "जशी आहे तशी" दिली गेली आहे आणि ती आर्थिक सल्ला देण्याच्या हेतूने नाही किंवा ती व्यापार करण्याच्या उद्देशाने अथवा गुंतवणूक, कर, कायदेशीर, लेखा किंवा इतर सल्ल्यांसाठी नाही. Google गुंतवणूक सल्लागार नाही किंवा आर्थिक सल्लागार नाही आणि या सूचीमध्ये समाविष्ट कोणत्याही कंपन्या किंवा त्या कंपन्यांनी जारी केलेल्या कोणत्याही सिक्युरिटीविषयी कोणतेही मत किंवा शिफारस व्यक्त करत नाही. कृपया कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी किमतीची पडताळणी करण्यासाठी तुमच्या ब्रोकर किंवा आर्थिक प्रतिनिधीचा सल्ला घ्या. अधिक जाणून घ्या
लोक हेदेखील शोधतात
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू