मुख्यपृष्ठBAJAJ-AUTO • NSE
add
बजाज ऑटो
याआधी बंद झाले
₹८,६२५.८५
आजची रेंज
₹८,६०२.५० - ₹८,८२४.३०
वर्षाची रेंज
₹७,५१५.१० - ₹१२,७७४.००
बाजारातील भांडवल
२४.४५ खर्व INR
सरासरी प्रमाण
४.११ लाख
P/E गुणोत्तर
३२.५४
लाभांश उत्पन्न
०.९१%
प्राथमिक एक्सचेंज
NSE
बातमीमध्ये
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(INR) | डिसें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
कमाई | १.३५ खर्व | ७.९४% |
ऑपरेटिंग खर्च | १३.८० अब्ज | १५.३६% |
निव्वळ उत्पन्न | २१.९६ अब्ज | ८.०२% |
निव्वळ फायदा मार्जिन | १६.२४ | ०.०६% |
प्रति शेअर कमाई | ७५.५० | ५.०१% |
EBITDA | ३०.८८ अब्ज | १२.२९% |
प्रभावी कर दर | २३.६७% | — |
ताळेबंद
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(INR) | डिसें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
रोख व अल्पकालीन गुंतवणूक | ७७.१३ अब्ज | ४०.९३% |
एकूण मालमत्ता | — | — |
एकूण दायित्वे | — | — |
एकूण इक्विटी | ३.१० खर्व | — |
शेअरची थकबाकी | २७.९० कोटी | — |
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर | ७.७६ | — |
मालमत्तेवर परतावा | — | — |
भांडवलावर परतावा | २०.७५% | — |
रोख प्रवाह
रोख रकमेतील एकूण बदल
(INR) | डिसें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
निव्वळ उत्पन्न | २१.९६ अब्ज | ८.०२% |
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड | — | — |
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख | — | — |
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख | — | — |
रोख रकमेतील एकूण बदल | — | — |
उर्वरित रोख प्रवाह | — | — |
बद्दल
बजाज ऑटो लिमिटेड आहे भारतीय दुचाकी कंपनी आहे. ही कंपनी जगभर दुचाकी आणि तीन चाकी वाहने विकते. या कंपनीचे तिन चाकी गाड्यांचा कारखाना पुणे येथे स्थित आहे. ही कंपनी मोटारसायकली, स्कूटर आणि ऑटो रिक्षा तयार करते. बजाज ऑटो हा बजाज ग्रुपचा एक भाग आहे. राजस्थानात जमनालाल बजाज यांनी १९४० च्या दशकात याची स्थापना केली होती. हे पुणे, महाराष्ट्रात असून, चाकण, वाळूज आणि उत्तराखंडमधील पंतनगर येथे कारखाने आहेत. आकुर्डी येथील सर्वात जुना कारखाना आणि आर अँड डी सेंटर आहे.
बजाज ऑटो ही मोटारसायकली बनविणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. ही जगातील सर्वात मोठी तीन चाकी वाहन निर्माता कंपनी आहे. Wikipedia
CEO
स्थापना केल्याची तारीख
२९ नोव्हें, १९४४
मुख्यालय
वेबसाइट
कर्मचारी
६,१९२