मुख्यपृष्ठCOF-J • NYSE
add
कॅपिटल वन
$१७.९१
शेअर बाजार बंद झाल्यानंतर:(०.०५६%)-०.०१०
$१७.९०
बंद: १ एप्रि, ६:१९:०१ PM [GMT]-४ · USD · NYSE · डिस्क्लेमर
याआधी बंद झाले
$१७.७८
आजची रेंज
$१७.८१ - $१७.९९
वर्षाची रेंज
$१६.९७ - $२०.३०
बाजारातील भांडवल
१.१५ खर्व USD
सरासरी प्रमाण
१.०७ लाख
P/E गुणोत्तर
-
लाभांश उत्पन्न
-
बातमीमध्ये
COF
१.१६%
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
| (USD) | डिसें २०२५info | Y/Y बदल |
|---|---|---|
कमाई | ११.४४ अब्ज | १२.२८% |
ऑपरेटिंग खर्च | ८.८२ अब्ज | — |
निव्वळ उत्पन्न | २.१३ अब्ज | — |
निव्वळ फायदा मार्जिन | १८.६५ | — |
प्रति शेअर कमाई | ३.८६ | २४.९२% |
EBITDA | — | — |
प्रभावी कर दर | १६.४४% | — |
ताळेबंद
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
| (USD) | डिसें २०२५info | Y/Y बदल |
|---|---|---|
रोख व अल्पकालीन गुंतवणूक | ५९.२३ अब्ज | ३३.३८% |
एकूण मालमत्ता | ६.६९ खर्व | ३६.४९% |
एकूण दायित्वे | ५.५५ खर्व | २९.३५% |
एकूण इक्विटी | १.१४ खर्व | — |
शेअरची थकबाकी | ६२.१९ कोटी | — |
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर | ०.१० | — |
मालमत्तेवर परतावा | १.०५% | — |
भांडवलावर परतावा | — | — |
रोख प्रवाह
रोख रकमेतील एकूण बदल
| (USD) | डिसें २०२५info | Y/Y बदल |
|---|---|---|
निव्वळ उत्पन्न | २.१३ अब्ज | — |
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड | ७.८३ अब्ज | — |
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख | -७.८१ अब्ज | — |
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख | ३.५४ अब्ज | — |
रोख रकमेतील एकूण बदल | ३.५७ अब्ज | — |
उर्वरित रोख प्रवाह | — | — |
बद्दल
कॅपिटल वन फायनान्शियल कॉर्पोरेशन ही एक अमेरिकन बँकमालक कंपनी आहे. याची २१ जुलै १९९४ रोजी स्थापना झालेली ही कंपनी मुख्यत्वे क्रेडिट कार्ड, वाहन कर्ज, बँकसेवा आणि बचत खात्यांच्या व्यवसाय करते. या कंपनीचे मुख्यालय व्हर्जिनिया राज्यातील टायसन्स येथे आहे व अनेक शहरांतून कार्यालये आहेत. कॅपिटल वनचा बहुतांश धंदा अमेरिकेत आहे. आणि कॅनडा आणि युनायटेड किंग्डममध्ये ही कंपनी आपला व्यवसाय करते. १९९० च्या दशकात अमेरिकेत क्रेडिट कार्डच्या व्यापक विपणनामध्ये या कंपनीने मोलाची भूमिका बजावली होती. ३० जून २०२५ पर्यंतच्या आकडेवारीप्रमाणे एकूण मालमत्तेनुसार ही अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाची मोठी बँक आहे. कॅपिटल वन व्हिसा आणि मास्टरकार्ड यांच्या जालावर चालणारी क्रेडिट कार्ड देणारी तिसरी सर्वात मोठी संस्था आणि अमेरिकेतील सर्वात मोठ्या वाहन वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.
या बँकेच्या अमेरिकेत अंदाजे ७५० शाखा आहेत. यांपैकी ३० कॅफे आहेत, जेथे गिऱ्हाइक किंवा इतरही लोक चहा-कॉफी किंवा नाश्ता करू शकतात आणि त्याचबरोबर बँक आणि इतर व्यवहार सुद्धा करू शकतात. अमेरिकेत कॅपिटल वनची ७, ००० हून अधिक एटीएम आहेत. फॉर्च्युन ५००च्या यादीत ही कंपनी ८२ व्या क्रमांकावर आहे आणि काम करण्यासाठी सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या १०० कंपन्यांच्या यादीत ती १५ व्या स्थानावर आहे. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
२१ जुलै, १९९४
वेबसाइट
कर्मचारी
७६,३००