मुख्यपृष्ठDMART • NSE
add
डी मार्ट
याआधी बंद झाले
₹३,५७९.९५
आजची रेंज
₹३,५०७.०० - ₹३,५६५.००
वर्षाची रेंज
₹३,३९९.०० - ₹५,४८४.८५
बाजारातील भांडवल
२२.९८ खर्व INR
सरासरी प्रमाण
९.८८ लाख
P/E गुणोत्तर
८४.६७
लाभांश उत्पन्न
-
प्राथमिक एक्सचेंज
NSE
बाजारपेठेच्या बातम्या
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(INR) | डिसें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
कमाई | १.६० खर्व | १७.६८% |
ऑपरेटिंग खर्च | १३.६३ अब्ज | २५.१०% |
निव्वळ उत्पन्न | ७.२४ अब्ज | ४.७९% |
निव्वळ फायदा मार्जिन | ४.५३ | -११.००% |
प्रति शेअर कमाई | १२.०४ | १३.६९% |
EBITDA | ११.२३ अब्ज | ७.३७% |
प्रभावी कर दर | २७.२९% | — |
ताळेबंद
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(INR) | डिसें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
रोख व अल्पकालीन गुंतवणूक | ३.९२ अब्ज | -६८.२४% |
एकूण मालमत्ता | — | — |
एकूण दायित्वे | — | — |
एकूण इक्विटी | २.०१ खर्व | — |
शेअरची थकबाकी | ६५.०८ कोटी | — |
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर | ११.५६ | — |
मालमत्तेवर परतावा | — | — |
भांडवलावर परतावा | ११.८६% | — |
रोख प्रवाह
रोख रकमेतील एकूण बदल
(INR) | डिसें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
निव्वळ उत्पन्न | ७.२४ अब्ज | ४.७९% |
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड | — | — |
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख | — | — |
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख | — | — |
रोख रकमेतील एकूण बदल | — | — |
उर्वरित रोख प्रवाह | — | — |
बद्दल
ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लि. तथा डी मार्ट ही २००२ साली राधाकिशन दमानी यांनी स्थापन केलेली भारतातील दुकानांची एक साखळी आहे. जुलै २०१९ च्या सुमारास महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, नवी दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पंजाब राज्यांमध्ये १८८ दुकाने होती. या कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे.
डी मार्टची जाहिरात एवेन्यू सुपरमार्केट लिमिटेड द्वारे केली जाते. ३१ मार्च २०१९ पर्यंत, डी मार्ट मध्ये एकूण ७, ७१३ कायमस्वरूपी कर्मचारी आणि ३३, ५९७ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आले होते.
प्रारंभिक सार्वजनिक ऑफर सूचीनंतर एवेन्यू सुपरमरकेत लिमिटेड याने नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर बाजारात विक्रमी सुरुवात केली. २२ मार्च २०१७ रोजी स्टॉक बंद झाल्यानंतर, त्याचे बाजार मूल्य ₹३९, ९८८ कोटी झाले. यामुळे ती ब्रिटानिया इंडस्ट्रीज, मॅरिको आणि बँक ऑफ बडोदा यांच्या पुढे ६५ वी सर्वात मौल्यवान भारतीय कंपनी आहे.
२१ नोव्हेंबर २०१९ पर्यंत, डी मार्टचे बाजार भांडवल ₹१, १४, ००० कोटींच्या जवळपास आहे, ज्यामुळे ती मुंबई रोखे बाजारमध्ये सूचीबद्ध केलेली ३३वी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
१५ मे, २००२
मुख्यालय
वेबसाइट
कर्मचारी
१३,९७१