मुख्यपृष्ठJPY / SGD • चलन
add
JPY / SGD
याआधी बंद झाले
०.००८०
बाजारपेठेच्या बातम्या
JPY / USD
०.०४२%
जपानी येन बद्दल
जपानी येन हे जपानचे अधिकृत चलन आहे. युनायटेड स्टेट्स डॉलर आणि युरो नंतर परकीय चलन बाजारात हे तिसरे सर्वात जास्त व्यापार केलेले चलन आहे.[4] हे युनायटेड स्टेट्स डॉलर आणि युरो नंतर तिसरे राखीव चलन म्हणून देखील वापरले जाते. Wikipediaसिंगापूर डॉलर बद्दल
सिंगापूर डॉलर सिंगापूर देशाचे अधिकृत चलन आहे.
शंभर सिंगापूर सेंटचा एक सिंगापूर डॉलर होतो. सिंगापूर देशात चार भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता असल्याने सिंगापूरच्या नाण्यांवर चार भाषांमध्ये देशाचे नाव लिहिलेले असते. Wikipedia