मुख्यपृष्ठLTC / CAD • क्रिप्टोकरंसी
add
लाइटकॉइन (LTC / CAD)
याआधी बंद झाले
१२०.९०
बाजारपेठेच्या बातम्या
लाइटकॉइन बद्दल
लाइटकॉइन हे एक आंतरजालीय चलन आहे. या चलनाद्वारे पैसे जगभरात पाठवता येतात. ही एक क्रिप्टॉग्राफी प्रकारातील हॅशींग ही कल्पना वापरून तयार केलेली योजना आहे. लिटकॉईन सुरक्षित, जागतिक आणि करमुक्त चलन आहे यावर काही लोकांचा विश्वास बसल्याने या चलनाची लोकप्रियता आणि मूल्य वाढते आहे. परंतु हे बिटकॉईन इतके लोकप्रिय नाही. Wikipediaकॅनेडियन डॉलर बद्दल
केनेडियन डॉलर हे इ.स. १८५८पासूनचे कॅनडाचे अधिकृत चलन आहे. Wikipedia