मुख्यपृष्ठNESN • SWX
add
नेस्ले
याआधी बंद झाले
CHF ७४.०४
आजची रेंज
CHF ७३.६२ - CHF ७४.३४
वर्षाची रेंज
CHF ७२.८२ - CHF १००.५६
बाजारातील भांडवल
१.९४ खर्व CHF
सरासरी प्रमाण
५०.५७ लाख
P/E गुणोत्तर
१७.३८
लाभांश उत्पन्न
४.०४%
प्राथमिक एक्सचेंज
SWX
बातमीमध्ये
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(CHF) | जून २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
कमाई | २२.६२ अब्ज | -२.६८% |
ऑपरेटिंग खर्च | ६.८२ अब्ज | ०.७८% |
निव्वळ उत्पन्न | २.८२ अब्ज | -०.०९% |
निव्वळ फायदा मार्जिन | १२.४८ | २.७२% |
प्रति शेअर कमाई | — | — |
EBITDA | ४.७८ अब्ज | ०.७८% |
प्रभावी कर दर | २२.५०% | — |
ताळेबंद
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(CHF) | जून २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
रोख व अल्पकालीन गुंतवणूक | ६.३९ अब्ज | ४६.६२% |
एकूण मालमत्ता | १.३६ खर्व | ३.०४% |
एकूण दायित्वे | १.०२ खर्व | ७.६९% |
एकूण इक्विटी | ३३.५४ अब्ज | — |
शेअरची थकबाकी | २.६१ अब्ज | — |
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर | ५.८८ | — |
मालमत्तेवर परतावा | ७.१८% | — |
भांडवलावर परतावा | ९.८०% | — |
रोख प्रवाह
रोख रकमेतील एकूण बदल
(CHF) | जून २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
निव्वळ उत्पन्न | २.८२ अब्ज | -०.०९% |
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड | ३.४८ अब्ज | २१.४१% |
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख | -२.२१ अब्ज | -८१.५६% |
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख | -१.३५ अब्ज | ४३.१८% |
रोख रकमेतील एकूण बदल | २.४५ कोटी | १०२.६७% |
उर्वरित रोख प्रवाह | १.५८ अब्ज | ०.४२% |
बद्दल
नेस्ले SA ही एक स्विस बहुराष्ट्रीय खाद्य आणि पेय प्रक्रिया कंपनी आहे. तिचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील वेवे, वौड येथे आहे.
२०१४ पासून महसूल आणि इतर निकषांद्वारे मोजली जाणारी ही जगातील सर्वात मोठी सार्वजनिक खाद्य कंपनी आहे. २०१७ मध्ये फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादीत ही ६४ व्या स्थानावर होती. फोर्ब्स ग्लोबल २००० च्या सर्वात मोठ्या सार्वजनिक कंपन्यांच्या २०१६ च्या यादीनुसार ही कंपनी ३३ व्या क्रमांकावर आहे.
नेस्लेच्या उत्पादनांमध्ये बालकांचे अन्न, वैद्यकीय अन्न, बाटलीबंद पाणी, नाश्ता तृणधान्ये, कॉफी आणि चहा, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, आईस्क्रीम, गोठलेले अन्न, पाळीव प्राणी आणि स्नॅक्स यांचा समावेश आहे. नेस्लेच्या २९ ब्रँडची वार्षिक विक्री १ अब्ज CHF पेक्षा जास्त आहे. यामध्ये नेस्प्रेसो, नेस्काफे, किट कॅट, स्मार्टीज, नेस्क्विक, स्टॉफर्स, विटेल आणि मॅगी यांचा समावेश आहे. नेस्लेचे ४४७ कारखाने आहेत, ते १८९ देशांमध्ये कार्यरत आहेत आणि सुमारे ३, ३९, ००० लोकांना रोजगार देतात. ही जगातील सर्वात मोठी सौंदर्यप्रसाधने कंपनी लॉरियल च्या मुख्य भागधारकांपैकी एक आहे.
जॉर्ज आणि चार्ल्स पेज बंधूंनी १८६६ मध्ये स्थापन केलेली "अँग्लो-स्विस मिल्क कंपनी" आणि हेन्री नेस्ले यांनी १८६७ मध्ये स्थापन केलेली "फॅरीन लॅक्टी हेन्री नेस्ले" यांच्या विलीनीकरणाद्वारे नेस्ले कंपनी १९०५ मध्ये स्थापन करण्यात आली. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
१८६६
मुख्यालय
वेबसाइट
कर्मचारी
२,७०,०००