मुख्यपृष्ठPNB • NSE
add
पंजाब नॅशनल बँक
याआधी बंद झाले
₹१०९.०२
आजची रेंज
₹१०८.३० - ₹१११.८०
वर्षाची रेंज
₹८५.४६ - ₹१३०.१९
बाजारातील भांडवल
१२.६६ खर्व INR
सरासरी प्रमाण
२.९० कोटी
P/E गुणोत्तर
६.७१
लाभांश उत्पन्न
२.६३%
प्राथमिक एक्सचेंज
NSE
बाजारपेठेच्या बातम्या
बद्दल
पंजाब नॅशनल बँक ही भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीयीकृत बँक आहे.ची नोंदणी भारतीय कंपनी अधिनियमांतर्गत 19 मे 1894 रोजी झालेली होती. लाहोरमधील अनारकली बाजार येथे बँकेचे तेव्हाचे मुख्य कार्यालय होते. भारतातील द्वितीय क्रमांकाची सरकारी मालकीची व्यावसायिक बँक. देशभर 764 शहरांतून पसरलेल्या 5001 पूर्णतया संगणकिकृत व सीबीएस् छत्राखालील SOLs द्वारे अदमासे 37 दशलक्ष ग्राहकांस बँकिंगसेवा ही बँक पुरवीत आहे. बँकर्स अल्मनॅक, लंडन यांनी बँकेस जागतिक पातळीवरील 248 वी भव्य बँक म्हणून निर्देशित केलेले आहे. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
१९ मे, १८९४
वेबसाइट
कर्मचारी
१,०२,७४६