मुख्यपृष्ठUSD / JPY • चलन
USD / JPY
१५७.३४०५
१३ जाने, ७:५४:०५ AM UTC · डिस्क्लेमर
विनिमय दर
याआधी बंद झाले
१५७.८९
अमेरिकन डॉलर हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने या राष्ट्राचे अधिकृत चलन आहे. तसेच भारतासह इतर अनेक राष्ट्रांत ते राखीव साठा चलन म्हणूनदेखील वापरले जाते. या चलनाच्या वितरणाचे नियंत्रण अमेरिकेच्या केंद्रीय रिझर्व बँक या संस्थेद्वारा केले जाते. या चलनासाठी $ हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, ISO 4217 प्रणालीनुसार अमेरिकन डॉलरचे चिन्ह USD असे असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार US$ असे आहे. १९९५ साली ३८० अब्ज डॉलर चलनात होते, व त्यापैकी दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते. एप्रिल २००४ च्या अंदाजानुसार, सुमारे ७०० अब्ज इतके डॉलर चलनात होते, व तेव्हासुद्धा त्यापैकी सुमारे अर्धे ते दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते. अमेरिका हा डॉलर या नावाचे चलन वापरणार्‍या अनेक देशांपैकी एक आहे. तसेच, अनेक राष्ट्रांमध्ये अमेरिकन डॉलर हे अधिकृत चलन आहे किंवा व्यवहारासाठी वैध चलन म्हणून मान्यताप्राप्त आहे. Wikipedia
जपानी येन हे जपानचे अधिकृत चलन आहे. युनायटेड स्टेट्स डॉलर आणि युरो नंतर परकीय चलन बाजारात हे तिसरे सर्वात जास्त व्यापार केलेले चलन आहे.[4] हे युनायटेड स्टेट्स डॉलर आणि युरो नंतर तिसरे राखीव चलन म्हणून देखील वापरले जाते. Wikipedia
आणखी शोधा
तुम्हाला कदाचित यात रस असेल
ही सूची अलीकडील शोध, फॉलो केलेल्या सुरक्षा आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटीमधून जनरेट केली गेली आहे. अधिक जाणून घ्या

सर्व डेटा आणि माहिती फक्त वैयक्तिक माहितीच्या उद्देशाने "जशी आहे तशी" दिली गेली आहे आणि ती आर्थिक सल्ला देण्याच्या हेतूने नाही किंवा ती व्यापार करण्याच्या उद्देशाने अथवा गुंतवणूक, कर, कायदेशीर, लेखा किंवा इतर सल्ल्यांसाठी नाही. Google गुंतवणूक सल्लागार नाही किंवा आर्थिक सल्लागार नाही आणि या सूचीमध्ये समाविष्ट कोणत्याही कंपन्या किंवा त्या कंपन्यांनी जारी केलेल्या कोणत्याही सिक्युरिटीविषयी कोणतेही मत किंवा शिफारस व्यक्त करत नाही. कृपया कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी किमतीची पडताळणी करण्यासाठी तुमच्या ब्रोकर किंवा आर्थिक प्रतिनिधीचा सल्ला घ्या. अधिक जाणून घ्या
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू